Notice
“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार”
-शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित
पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव
भूगोलशास्त्र विभाग
Sem-V Paper No.IX (2022-23)
नोटीस दि. १७/११/२०२२
भूगोलशास्त्र विभागातील बी. ए. भाग तीन मधील सर्व विध्यार्थ्यांना कळविण्यात येते कि, लोकसंख्या भूगोल (Assignment No.1) बुधवार दि. ३०/११/२०२२ पर्यंत जमा करावी. अन्यथा होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील.
विषयशिक्षक विभागप्रमुख,
डॉ. ए. एस. मगदूम डॉ. ए. एस .वाघ
......................................................................................................................................................................
“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार”
-शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित
पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव
भूगोलशास्त्र विभाग
प्रश्न १. मर्त्यता / मृत्यूदर संकल्पना स्पष्ट करा.
किंवा
प्रश्न २. मृत्यूदर म्हणजे काय सांगून मृत्युदरावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
विषयशिक्षक विभागप्रमुख,
डॉ. ए. एस. मगदूम डॉ. ए. एस .वाघ
_______________________________________________________
“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार”
-शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित
पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव
भूगोलशास्त्र विभाग
सूचना
दि. १४/१०/२०२२
महाविद्यालयातील बी. ए. भाग ३ भूगोल व बी.
ए. भाग २ पर्यटन भूगोल (IDS) विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात
येते की, बुधवारी, दिनांक १९/१०/२०२२ रोजी, सकाळी १०.३० वाजता भूगोल खोली
क्र. १३ मध्ये “पर्यटन” विषयावर गट चर्चेचे आयोजन केले आहे तरी सर्व
विद्यार्थ्यांनी गट चर्चेस उपस्थित राहावे.
गटचर्चा विषय :
पर्यटन: पर्यटन व आरोग्य, पर्यावरण पूरक पर्यटन
ठिकाण :
खोली क्र. १३, भूगोल कक्ष
वेळ :
सकाळी १०.३०
समन्वयक भूगोल विभागप्रमुख
...........................................................................................................................
No comments:
Post a Comment